घटसर्प (DIPHTHERIA)
घटसर्प
(Diphtheria)
(तिखट-तळलेले-मसालेदार पदार्थ महिनाभर खाऊ नये.)
* ओव्याचे फुल ग्लासभर पाण्यात विरघळवून त्यात मध मिसळून एकजीव करून वस्त्रगाळ करून घ्यावे. (लहान बालकास १-१ थेंब या प्रमाणात द्यावे.)
* कंकोळ (शीतळचिनी), चंदन, साखर प्रत्येकी १ ग्रॅम एकत्र करून दिवसातून ४ वेळा खावे.
* तांदुळका व हळद पावडर यांचा पावकप कोमट काढा दिवसातून ३ वेळा नियमित ३ दिवस प्यावा.
* पाथरीच्या भाजीच्या ३ चमचे रसात मिऱ्यांचे चूर्ण मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ नियमित ३ दिवस प्यावे.
* आंब्याच्या पानांचा रस किंवा आंब्याच्या सालीचा काढा घशातल्या फोडांवर बाहेरून लावावा.
* जवखार, पिंपळी व डाळींबाचे दाणे वाटून गोळी चघळावी.
* अननसाचा रस सकाळ-संध्याकाळ प्यावा.
* ३-४ मिरे तुपात वाटून रोज सकाळी अनशेपोटी नियमित ३ दिवस घ्यावे.
थोडे वेगळे उपचार
* पपईचा ताजा किंवा वाळलेला चिक पावकप पाण्यात एकजीव करून घशाला आतुन लावा
* शेवया उकळलेले गरम पाणी कोमट करून प्यावे
* रिठ्याच्या सालीचे चमचाभर चूर्ण कपभर पाण्यात चांगले घोटून १-१ चमचा घ्या.
स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी
Comments
Post a Comment