घशाची खव खव, जळ जळ,घश्यात पुरळ
घशाची खवखव
कापूर-काचरी चघळावी.
आंब्याची वाळलेली पाने जाळून त्याचा धूर घशात घ्यावा.
घशाची जळजळ
=पांढरा कांदा किसून अर्धवट दह्यात कालवावा. त्यात आवश्यक तेवढी पिठीसाखर मिसळून रोज सकाळ- संध्याकाळ काही दिवस खावे.
* ज्येष्ठमध पावडर व १० मनुके एकत्र उकळून, गाळून रोज सकाळ संध्याकाळ नियमित ३ दिवस प्यावे.
* पालकाच्या पानांच्या रसाने गुळण्या कराव्यात.
घशात पुरळ
* कवठाच्या गरात गूळ मिसळून दिवसातून ३-४ वेळा खावे.
* बाभळीची पाने वाटून त्याची गोळी करावी व ती चघळावी.
* कपभर पाण्यात चमचाभर मध एकजीव करून गुळण्य कराव्यात.
स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी
Comments
Post a Comment